
सम्राट चटर्जी यांच्या वाढदिवसाच्या मेजवानीत अनंगशा बिस्वास, अनुप्रिया गोयंका, प्रीती सूद, नंदा यादव, जयदीप अहलावत, निखिल डिसूझा, शदाब हाशमी, अशीम केमसोंन, राजेश रॉय, वैभव राज गुप्ता आणि पितोबाश त्रिपाठी यांसारखे नामवंत कलाकारांनी उपस्थिती दर्शविली. अंधेरी वेस्टच्या प्रख्यात पिंड मसाला येथे ही वाढदिवसाची मेजवानी रंगली होती यावेळी सर्व कलाकार पाहुणे स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना आणि गाण्याच्या तालावर नाचत आनंदित लुटताना दिसून आले. या संदर्भातील छायाचित्रे पहा!
No comments:
Post a Comment